Sachin Ahir on Shinde-Fadanvis Govt: खातेवाटपासाठी पसंती मागवण्यावरुन सरकारवर टीका | Sakal Media

2022-08-12 224

शिवसेना नेते सचिन अहिर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे मंत्र्यांच्या खातेवाटपावरुन सचिन अहिर यांनी नव्या सरकारला खडेबोल सुनावले स्वातंत्र्यदिनी अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री नसण्यावरुनही त्यांनी सरकारला चिमटे काढले
#SachinAhir #EknathShinde #DevendraFadnavis #bjp #shivsena #maharashtra

Videos similaires